इस देशका कुछ नही हो सकता

मी लेख लिहायला चालू केला तेव्हा टी व्ही वर बातमी चालू होती आमदार अनिल कदम यांनी महिलांना केलेल्या शिवीगाळीची आणि व्हाट्सॅप वर चर्चा चालू होती ती सगळे राज्यकर्ते कसे नाकर्ते आहेत याची. एकाने विचारले “देशासाठी तुम्ही काय करता?” दुस~याने लगेच उत्तर दिले “दर ५ वर्षांनी मतदान करतो”. “आणि नुसतं मतदान करणे पुरेसं आहे का? राजकारणात […]

read more